पाल्म डी'ओर

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

पाल्म डी'ओर (इंग्रजी: Golden Palm ) हा कान्स चित्रपट महोत्सवात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. महोत्सवाच्या आयोजन समितीने १९५५ मध्ये हा पुरस्कार सुरू केला. यापूर्वी, १९३९-५४ पर्यंत महोत्सवाचा सर्वोच्च पुरस्कार ग्रां प्री डु फेस्टिव्हल इंटरनॅशनल डु फिल्म होता. १९६४ मध्ये याची जागा ग्रँड प्रीने याची जागा घेतली, आणि १९७५ मध्ये पुन्हा एकदा पाल्म सुरू केला गेला.

हा पुरस्कार चित्रपट उद्योगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक मानला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →