पालनपूर

या विषयातील रहस्ये उलगडा.

पालनपूर

पालनपूर हे भारताच्या गुजरात राज्यातील उत्तर भागातील एक शहर आहे. हे बनासकांठा जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,४०,३४४ होती.

येथे हिऱ्यांचे व्यापारी व जवाहिऱ्यांच्या दुकाने अनेक पिढ्यांपासून आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →