पालखी म्हणजे एक जुने ऐतिहासिक वाहतुकीचे साधन आहे. ती म्हणजे लाकडापासून बनविलेला एक प्रकारचा आच्छादिलेला लहान कक्ष, ज्यात बसण्याची सोय असते. त्यास समोर व मागे जाड दांडा असतो. कक्षात माननीय वा आदरणीय व्यक्ती बसते. पालखी मग दोन वा जास्त व्यक्तिंद्वारे दांड्यास धरून उचलल्या जाते व इच्छित ठिकाणी नेली जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पालखी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.