पार्वती जयराम

या विषयातील रहस्ये उलगडा.

पार्वती जयराम

अश्वती कुरुप तथा पार्वती जयराम (४ एप्रिल, १९७० - ) ही मल्याळी चित्रपट अभिनेत्री आणि शास्त्रीय नर्तिका आहे.

हिने सुमारे ६७ चित्रपटांतून काम केले. लग्नानंतर तिने निवृत्ती घेतली. तिला कालिदास आणि मालविका अशी दोन मुले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →