पायथन (आज्ञावली भाषा)

या विषयावर तज्ञ बना.

पायथन ही एक उच्चस्तरीय भाषा आहे. १९९१मध्ये ती प्रथम प्रकाशित झाली.

पायथनची सध्याची आवृत्ती ३.६.३ आहे. पायथॉन २.७ आणि ३ मध्ये बराच मोठा बदल झाला. सीपायथन हे C भाषेत लिहीलेले पायथन सॉफ्टवेर फाऊंडेशनचे पायथॉनसाठीचे अनुवादक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →