पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हा महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे. हा महाराष्ट्रातील पाणीपुरवठा आणि जलस्रोतांचे व्यवस्थापनासाठी जबाबदार आहे. गुलाबराव पाटील हे सध्या पाणीपुरवठा मंत्री आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग (महाराष्ट्र शासन)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.