पाकिस्तानी क्रिकेट संघाने २३ मे ते २६ मे २०१३ या कालावधीत आयर्लंडचा दौरा केला. या दौऱ्यात दोन एकदिवसीय सामन्यांचा समावेश होता. या सामन्यांचे यूट्यूबवर प्रसारण करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पाकिस्तान क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१३
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.