पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एरलाइन्स (उर्दू: پاکستان انٹرنیشنل ایئر لائنز) ही पाकिस्तान देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९५५ साली स्थापन झालेल्या पीआयएचे मुख्यालय कराची येथे असून तिच्या ताफ्यामध्ये ३१ विमाने आहेत. सध्या पीआयएमार्फत जगातील ३० शहरांमध्ये प्रवासी व माल वाहतूकसेवा पुरवली जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एरलाइन्स
या विषयावर तज्ञ बना.