पांडुरंग श्रीधर आपटे (६ एप्रिल, इ.स. १८८७ - १९ डिसेंबर, इ.स. १९५६) हे एक मराठी साहित्यिक होते. ते गांधीवादी होते. आपटे गुरुजी या नावाने ते ओळखले जात. भारतातली पहिली राष्ट्रीय शाळा आपटे गुरुजींनी येवला येथे काढली होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पांडुरंग श्रीधर आपटे
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.