पहिले भारतीय पदवीधर

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

पहिले भारतीय पदवीधर : ब्रिटीशकाळात विद्यापीठांची स्थापना झाल्यानंतर पदवीसाठी म्हणून झालेल्या पहिल्या वर्षीच्या परीक्षेत चार जण उत्तीर्ण झाले.

त्यांची नावे अशी -



महादेव गोविंद रानडे,

रामकृष्ण गोपाळ भांडारकर,

बाळ मंगेश वागळे,

वामन आबाजी मोडक हे चौघेजण १८६२ साली पदवीधर झाले असावे. १८५७ साली भारतात तीन विद्यापीठांची स्थापना झाली. त्यापैकी एक मुंबई विद्यापीठ होते. प्रथमत: १८६२ साली या विद्यापीठातर्फे बॅचलर ऑफ आर्टस् ही पदवी प्रदान करण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →