पहिला ओस्मान

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

पहिला ओस्मान

पहिला ओस्मान किंवा ओस्मानी गाझी (१२५८ – १३२६; ओस्मानी तुर्की: سلطان عثمان غازى Sultan Osman Ghazi, तुर्की: Osman Gazi किंवा Osman Bey किंवा I. Osman, Osman Gazi Han) हा ओस्मानी तुर्कांचा प्रमुख व ओस्मानी घराण्याचा संस्थापक होता. ह्या घराण्याने त्याच्या नावावर निर्माण केलेले साम्राज्य पुढील अनेक शतके जगातील सर्वात बलाढ्य साम्राज्यांपैकी एक होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →