इब्राहिम (ऑट्टोमन तुर्की: ابراهيم; ५ नोव्हेंबर, इ.स. १६१५:इस्तंबूल, तुर्कस्तान - १८ ऑगस्ट, इ.स. १६४८) हा एक ओस्मानी सम्राट होता. हा १६४० ते मृत्यूपर्यंत सत्तेवर होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पहिला इब्राहिम (ओस्मानी सम्राट)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.