पश्चिम द्रुतगती महामार्ग मेट्रो स्थानक

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

पश्चिम द्रुतगती महामार्ग मेट्रो स्थानक

पश्चिम द्रुतगती महामार्ग हे मुंबई मेट्रोच्या निळी मार्गिका १ वरील एक स्थानक आहे. हे स्थानक अंधेरी उपनगराच्या पूर्व भागात पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या जवळच स्थित आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन ८ जून २०१४ रोजी झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →