पर्सिव्हल सिझारा हे झिम्बाब्वेचे क्रिकेट पंच आहेत. त्यांनी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये पंचगिरी केली आहे. २०२६-२७ हंगामासाठी त्यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या उदयोन्मुख पंच गटात समावेश करण्यात आला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पर्सिव्हल सिझारा
या विषयातील रहस्ये उलगडा.