पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग (महाराष्ट्र शासन) हा महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे. महाराष्ट्र शासनाने सन २००६ मध्ये या विभागाची निर्मिती केली. महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलांचे जतन करणे, गड किल्ल्याचे संवर्धन, देखभाल करणे तसेच पर्यटन व्यवसाय वाढविणे असे विविध उपक्रम या विभागामर्फत राबविले जातात. आदित्य ठाकरे हे सध्याचे पर्यटन मंत्री आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग (महाराष्ट्र शासन)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.