पराग अग्रवाल

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

पराग अग्रवाल (जन्म २१ मे १९८४) एक भारतीय-अमेरिकन सॉफ्टवेर अभियंता आहे जो नोव्हेंबर २०२१ ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत Twitter, Inc. चे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. एलोन मस्कच्या कंपनीच्या खरेदीनंतर २७ ऑक्टोबर २०२२ रोजी इतर तीन उच्च अधिकाऱ्यांसह त्याला काढून टाकण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →