परांग नदी

या विषयावर तज्ञ बना.

परांग नदी, जिला पारा नदी किंवा पारे चू देखील महणतात, ही सतलज नदीची एक उपनदी आहे. ही भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यात उगम पावते आणि पुन्हा हिमाचल प्रदेशात संपते, परंतु तसे करण्यापूर्वी लडाख आणि तिबेटमधून वाहते. या नदीचे उगमस्थान स्पिती उपजिल्ह्यातील परांग ला खिंडीजवळ आहे. तिच्या प्रदक्षिणा घालणाऱ्या प्रवासानंतर, ती हिमाचल प्रदेशातील सुमडो जवळ स्पिती नदीला मिळते आणि एकत्रित नंतर सतलजला मिळते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →