परशुराम नारायण पाटणकर (जन्म : चासकमान - पुणे जिल्हा, इ.स. १८६०; - इ.स. १९३९) हे एक संस्कृत पंडित, मराठी निबंधकार आणि कवी होते. मराठी भाषेचे उत्तरी भारतातून दक्षिणेकडे संक्रमण झाले असा सिद्धान्त त्यांनी मांडला होता.
पाटणकरांच्या अनेक कविता ’काव्यरत्नावली’त प्रसिद्ध झाल्या होत्या.
परशुराम नारायण पाटणकर
या विषयावर तज्ञ बना.