परतावा

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

परतावा ह्या शब्दाचे खालील संदर्भ आहेत



वस्तू परतावा - एक प्रक्रिया ज्यामध्ये ग्राहकाने पूर्वी विकत घेतलेली वस्तू विक्रेत्याकडे परत करते आणि आधी भरलेले पैसे परत घेते.

मनी बॅक गॅरंटी - ग्राहकाला एखाद्या उत्पादनासह किंवा घेतलेल्या सेवेत समाधान नसेल तर पैसे परत देण्याची हमी.

कर परतावा - जर भरलेला कर हा देय करा पेक्षा जास्त असल्यास जास्तीचा कर परत करणे.

रिफंडिंग - जेव्हा कर्जधारक नवीन कर्ज घेण्यासाथी बंधपत्र बनवतात.

ठेव-परतावा प्रणाली - खरेदी केल्यावर उत्पादनावरील अधिभार आणि परत परत केल्यावर सवलत.

कर-मुक्त खरेदी - खरेदीदारांना विक्रीकरात सूट देण्यास अनुमती देते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →