राजेश रंजन ( २४ डिसेंबर १९६७), पप्पू यादव म्हणून ओळखले जाणारे एक राजकारणी आहेत. त्यांनी १९९१, १९९६, १९९९ आणि २००४ मध्ये बिहार लोकसभा मतदारसंघातून वेगवेगळ्या पक्षांचे (अपक्ष, समाजवादी पक्ष, लोक जनता पक्ष, राष्ट्रीय जनता दल उमेदवार म्हणून निवडणुका जिंकल्या आहेत. २०१५ मध्ये पप्पू यादव 'सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे' खासदार बनले. पप्पू यादव सध्या जन अधिकार पार्टी (लोकतांत्रिक) या पक्षाचे नेते आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पप्पू यादव
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!