पन्नालाल घोष

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

साचा:भारतीय शास्त्रीय वादक

पंडित पन्नालाल घोष (जन्म : २४ जुलै इ.स. १९११ - - २० एप्रिल इ.स. १९६०) हे एक श्रेष्ठ बासरी वादक होेते. त्यांचे पूर्ण नाव अमल ज्योती घोष असे होते. त्यांनी बासरी या वाद्यात अनेक सुधारणा केल्या, तसेच बासरी वादन हे भारतीय गायकीच्या जवळ नेऊन ठेवले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →