पद्मभूषण पुरस्कार हा भारतीय शासनाकडून दिला जाणारा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. दरवर्षी २६ जानेवारीला या पुरस्कारांची घोषणा केली जाते.
१९७०-१९७९ या वर्षांमधील विजेत्यांची यादी येथे आहे.
पद्मभूषण पुरस्कार विजेते १९७०-१९७९
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.