वृत्तपत्रांत नियमितपणे लेखन करणाऱ्या, तसेच बातम्या देणाऱ्या लेखकांना पत्रकार असे म्हणतात.
अरुण साधू हे लेखक पत्रकार आहेत.
प्र. के. अत्रे हे पत्रकार लेखक होते. प्रमोद नवलकर हे मुंबई शहरात शोध पत्रकारिता करीत असत. पत्रकारांना समाज जीवनात खूप महत्त्वाचे स्थान आहे. ६ जानेवारी हा दिवस मराठी पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो.
पत्रकार
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.