पंडित भीमसेन जोशी कलामंदिर हे महाराष्ट्रातील पुणे शहरातील नाट्यगृह संकुल आहे. पुण्याच्या औंध भागात पुणे विद्यापीठ रस्त्यावर उभ्या असलेल्या या कलामंदिराचे उद्घाटन २ जून, इ.स. २०१३ रोजी झाले .
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पंडित भीमसेन जोशी कलामंदिर
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.