पंजाब विधानसभा

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

पंजाब विधानसभा

पंजाब विधानसभा ही भारतातील पंजाब राज्याची एकसदनीय विधानसभा आहे. सोळाव्या पंजाब विधानसभेची स्थापना मार्च २०२२ मध्ये झाली. सध्या, त्यात ११७ सदस्य आहेत, जे ११७ मतदारसंघातून थेट निवडले जातात. विधानसभेचा कार्यकाळ लवकर विसर्जित न केल्यास पाच वर्षांचा असतो.

६ मार्च १९६१ पासून विधानसभेचे बैठकीचे ठिकाण चंदीगडमधील विधान भवन आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →