पंचायती राज मंत्रालय ही भारत सरकारची एक शाखा आहे.
संघराज्यामध्ये सरकारचे अधिकार आणि कार्ये दोन्ही सरकारांमध्ये विभागली जातात. भारतात केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारे असतात. तथापि, १९९३ मध्ये भारतीय राज्यघटनेच्या ७३ व्या आणि ७४ व्या घटनादुरुस्तीच्या कायद्यानुसार, अधिकार आणि कार्यांचे विभाजन स्थानिक स्वराज्य संस्थांकडे (ग्रामपातळीवरील ग्रामपंचायत आणि शहरांमधील नगरपालिका आणि महानगरपालिका) वर्ग करण्यात आले. अशा प्रकारे भारताच्या संघराज्यात आता दोन नव्हे, तर ३-३ स्तरांची सरकारे आहेत.
पंचायतीराज मंत्रालय, पंचायतीराज कारभार आणि पंचायतीराज संस्थांशी संबंधित सर्व बाबी पाहते.
हे मे २००४ मध्ये तयार केले गेले.
मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट दर्जाचे मंत्री करतात.
पंचायत राज मंत्रालय
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.