न्यूटाउन (कनेटिकट)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

न्यूटाउन (कनेटिकट)

न्यूटाउन हे अमेरिकेच्या कनेटिकट राज्यातील शहर आहे. हे शहर १७०५मध्ये वसवले गेले. फेरफील्ड काउंटीतील या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २७,५६० होती. या शहराचा विस्तार ६०.३८ वर्गमैल आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →