न्यूटन लेरॉय गिंग्रिच (इंग्लिश: Newt Gingrich, १७ जून १९४३) हे एक अमेरिकन राजकारणी आहेत. गिंग्रिच हे इ.स. १९९५ ते इ.स. १९९९ च्यादरम्यान अमेरिकेच्या प्रतिनिधींच्या सभागृहाचे ५८ वे सभापती होते. रिपब्लिकन पक्षाचे सदस्य असणाऱ्या गिंग्रिच ह्यांनी आपण २०१२ साली घेण्यात येणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये लढणार असल्याचे जाहीर केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →न्यूट गिंग्रिच
या विषयातील रहस्ये उलगडा.