न्यू यॉर्क निक्स

या विषयातील रहस्ये उलगडा.

न्यू यॉर्क निक्स

न्यू यॉर्क निक्स (इंग्लिश: New York Knicks) हा अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या अटलांटिक विभागामध्ये खेळतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →