न्यू प्लिमथ न्यू झीलंडच्या उत्तर बेटावरील तारानाकी प्रदेशातील शहर आहे. हे शहर न्यू प्लिमथ जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र असून येथील लोकसंख्या अंदाजे ५६,८०० आहे.
या शहराचे माओरी नाव न्गामोटू आहे.
न्यू प्लिमथ (न्यू झीलंड)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.