न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा, २००४

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा, २००४

न्यू झीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने जुलै आणि ऑगस्ट २००४ मध्ये आयर्लंड आणि इंग्लंडचा दौरा केला. त्यांनी प्रथम आयर्लंडशी ३ एकदिवसीय सामने खेळून ३-० ने मालिका जिंकली. त्यानंतर ते महिला संघ पहिल्या ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध खेळले आणि न्यू झीलंडने हा सामना ९ धावांनी जिंकला. शेवटी, ते इंग्लंडने ५ एकदिवसीय सामने आणि १ कसोटी सामना खेळले, ज्यामध्ये इंग्लंडने एकदिवसीय मालिका ३-२ ने जिंकली आणि कसोटी सामना अनिर्णित राहिला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →