न्युए

यामागील विज्ञान आणि इतिहास.

न्युए

न्युए हा ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील एक देश आहे. न्युए दक्षिण प्रशांत महासागरातील एक छोट्या बेटावर वसला आहे.

न्युए व कूक द्वीपसमूह ह्या दोन देशांचे न्यू झीलंड सोबत खुले संबंध (फ्री असोसिएशन) आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →