नोकिया एन९५

थोडक्यात पण महत्त्वाचे.

नोकिया एन९५

नोकिया एन९५ हा जीएसएम भ्रमणध्वनी नोकिया या कंपनीचा असून त्यामध्ये ५ मेगापिक्सेल छायाचित्रक, एफएम रेडियो, ब्लूटूथ व आंतरजाल या सुविधा होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →