नेपोलियोनिक युद्धे

या विषयातील रहस्ये उलगडा.

नेपोलियोनिक युद्धे

नेपोलियोनिक युद्धे म्हणजे नेपोलियनच्या पहिल्या फ्रेंच साम्राज्याची युद्धे. १८०३ ते १८१५ या कालावधीत ही युद्धे झाली. नेपोलियनच्या कारकिर्दीत फ्रेंच साम्राज्याची ताकद खूप वाढली. फ्रेंचांनी अर्ध्याहून अधिक युरोप जिंकून घेतला. परंतु १८१२ सालच्या रशियाच्या मोहीमेमध्ये फ्रेंचांच्या सैन्याची प्रचंड हानी झाली व फ्रेंच साम्राज्याला उतरती कळा लागली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →