नेपाळचे राजे

यामागील विज्ञान आणि इतिहास.

नेपाळचे राजे भारताच्या उत्तरेला असलेल्या नेपाळ देशाचे राजे होते. शाह घराण्याच्या राजांनी १७४३ पासून २००८ पर्यंत नेपाळवर राज्य केले. दरम्यान १८४६ पासून १९५१ च्या क्रांतीपर्यंत देशावर राणा घराण्यातील पंतप्रधानांनी राजाच्या नावाने सत्ता हातात ठेवली होती. नोव्हेंबर १९९० मध्ये, जनआंदोलन चळवळीनंतर नवीन संविधान स्वीकारण्यात आले तेव्हा देश एक संवैधानिक राजेशाही झाला आणि राजाच्या सत्तेला निर्बंध घालण्यात आला. २००६ च्या लोकतंत्र आंदोलनानंतर नेपाळच्या पहिल्या संविधान सभेने २८ मे २००८ रोजी राजेशाही रद्द केली आणि देशाला संघीय संसदीय प्रजासत्ताक घोषित केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →