नेत्रवैद्यक

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

नेत्रवैद्यकवैद्यकाच्या ज्या शाखेत डोळ्याची रचना, कार्य व रोग यांचा विशेष अभ्यास केला जातो, तिला नेत्रवैद्यक म्हणतात. ‘डोळा’ या स्वतंत्र नोंदीत त्याची रचना व कार्य यांचे वर्णन केले आहे. नेत्रवैद्यकाचा इतिहास आणि काही सामान्य नेत्ररोगांबद्दल व विकृतींबद्दल येथे माहिती दिली आहे. प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात नेत्रवैद्यक हा एक स्वतंत्र विषय असून अनेक विद्यापीठांतून हा विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षण घेण्याचीही सोय आहे. त्यामुळे केवळ याच विषयावर लक्ष केंद्रित करून तयार झालेल्या नेत्रविशारदांची संख्या वाढत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →