नृत्यांच्या साहाय्याने नाटकाची कथा सादर करण्याच्या प्रकाराला नृत्यनाटिका (इंग्रजीत बॅले) म्हणतात. महाराष्ट्रात अशा अनेक नृत्यनाटिका रंगमंचावर सादर करण्यात आल्या आहेत, आणि येत असतात. पण महाराष्ट्रात नृत्यनाटिका सादर करणारे कलावंत तसे कमीच आहेत. सीमा देव, आशा पारेख (नृत्यनाटिका नूरजहॉं), कनक रेळे(नृत्यनाटिका राम) इत्यादी. उत्तरी भारतात, विशेषतः बंगालचे आणि ओरिसाचे कलावंत या क्षेत्रात अग्रेसर आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नृत्यनाटिका (बॅले)
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.