नील भूपलम एक भारतीय दूरचित्रवाणी, नाटक आणि चित्रपट अभिनेता आहे. नो वन किल्ड जेसिका, शैतान, एनएच १०, लस्ट स्टोरीज, उंगली आणि भारतीय टीव्ही मालिका २४ यांसारख्या चित्रपटांतील भूमिकांसाठी तो ओळखला जातो.
भूपलम यांचे लग्न बॉलिवूडमधील कास्टिंग डायरेक्टर नंदिनी श्रीकेंत यांच्याशी झाले आहे. त्यांना फतेह नावाचा मुलगा आहे.
नील भूपालम
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.