नील भट्ट

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

नील भट्ट

नील भट्ट हा एक भारतीय अभिनेते आणि नर्तक आहेत, जो प्रामुख्याने त्याच्या दूरचित्रवाणीवरील कामासाठी ओळखला जातो. तो दोन वेळा गुजरात राज्य पुरस्काराचा मानकरी आहेत. कलर्स टीव्हीच्या रूप – मर्द का नया स्वरूप मधील रणवीर सिंग वाघेला, स्टार प्लसच्या गुम है किसी प्यार में मधील डीसीपी विराट चव्हाण आणि कलर्स टीव्हीच्या मेघा बरसेंगे मधील आयएएस अर्जुन तलवार या भूमिकेसाठी तो प्रसिद्ध आहे. २०२३ मध्ये त्याने बिग बॉस १७ मध्ये भाग घेतला होता.

२०२० मध्ये, भट्ट हा अभिनेत्री ऐश्वर्या शर्माला घुम है किसीके प्यार में च्या सेटवर भेटला आणि हे जोडपे लवकरच प्रेमात पडले. त्यांनी २७ जानेवारी २०२१ रोजी त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली आणि ३० नोव्हेंबर २०२१ रोजी उज्जैनमध्ये त्यांचे लग्न झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →