नील बट्टे सन्नाटा हा २०१६ साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. अश्विनी अय्यर तिवारीने दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट असून याला अनेक पुरस्कार आणि नामांकने मिळाली. हा चित्रपट इंग्लिशमध्ये द न्यू क्लासमेट या नावाने प्रदर्शित झाला आणि तमिळमध्ये अम्मा कनक्कू या नावाने पुनर्निर्माण करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नील बट्टे सन्नाटा
या विषयावर तज्ञ बना.