नील अँडर्स

यामागील विज्ञान आणि इतिहास.

नील अँडर्स (जन्म २२ फेब्रुवारी १९८२ - लेक हवासु सिटी, एझेड , अमेरिका) हा एक अमेरिकन दूरचित्रवाणी होस्ट, अभिनेता, ट्रस्टेड रेटचा उपाध्यक्ष आणि फोर्ब्स कौन्सिल सदस्य आहे. अमेरिकन ड्रीम टीव्ही हा अमेरिकन दूरचित्रवाणी कार्यक्रम होस्ट करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. त्याने मॅड मेन, द १०० आणि द ऑफिस या दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केले आहे. टेरा रेटिंग्सने त्याला वर्षातील सर्वोत्कृष्ट दूरचित्रवाणी कार्यक्रम होस्टने सन्मानित केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →