निवृत्ती महाराज वक्ते

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

ह.भ.प.निवृत्ती महाराज वक्ते (जन्म : बुलढाणा, ३० ऑक्टोबर १९३४) हे एक वारकरी संप्रदायातील महाराज आहेत . महाराष्ट्रातील थोर संत परंपरेला पुढे नेण्याचे थोर कार्य वक्ते महाराज करत आहेत. यांचे प्रवचन म्हणजे

मुख्यता ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथा या ग्रंथातील अभंग,ओव्या यांचे स्पष्टीकरण करणे व साधारण भाषेत समजावणे . संत साहित्याचा प्रचार व प्रसार ते करत आहेत हिंदूधर्मद्वेष्ट्या लोकांवर टिका करणे व नास्तिकवादी पुरोगामित्वाचा विरोध , हे यांचे किर्तनाचे विशेष होत . २०१७चा संत साहित्य पुरस्कार त्यांना मिळाला आहे. दि . 8 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांनी शूद्रांना वेदाध्ययनाचा अधिकार का नव्हता? याविषयी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →