सिस्टर निर्मला तथा निर्मला जोशी किंवा कुसुम जोशी (२३ जुलै, इ.स. १९३४:स्यांजा, नेपाळ - २३ जून, इ.स. २०१५:कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत) या कॅथोलिक धर्मीय समाजसेविका होत्या. मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेच्या त्या मुख्याधिकारी होत्या.
१९९७मध्ये मदर तेरेसा यांच्याकडून संस्थेचा पदभार घेतल्यावर सिस्टर निर्मला यांनी संस्थेचा प्रभाव १३४ देशांतून पसरविला. २५ मार्च २००९ रोजी त्यांचा कार्यकाळ समाप्त झाला.
निर्मला जोशी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.