नित्यानंद (भारतीय गुरु)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

नित्यानंद (नोव्हेंबर/डिसेंबर, १८९७ – ८ ऑगस्ट, १९६१) हे भारतीय गुरू होते. नित्यानंद यांचा जन्म कोयलांडी (पांडालयिनी), मद्रास प्रेसिडेन्सी, ब्रिटिश भारत (आता कोळिकोड जिल्हा, केरळ ) येथे झाला. त्यांचे शिष्य त्यांना भगवान नित्यनंद असेही म्हणत

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →