नीगाता (जपानी: 新潟県) हा जपान देशाच्या चुबू प्रदेशामधील एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटावर जपानच्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसला आहे. नीगाता ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →निगाता प्रांत
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.