निकाराग्वा

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

निकाराग्वा

निकाराग्वा हा मध्य अमेरिकेतील सर्वात मोठा व पश्चिम गोलार्धातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात गरीब देश आहे. निकाराग्वाच्या उत्तरेला होन्डुरास व दक्षिणेला कोस्टा रिका हे देश, पूर्वेला कॅरिबियन समुद्र व पश्चिमेला प्रशांत महासागर आहे. मानाग्वा ही निकाराग्वाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →