श्री.नारायण विष्णू धर्माधिकारी ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी (जन्म : मार्च १, १९२२; - जुलै ८, २००८) दासबोधाचे निरूपणकार होते. त्यांनी आयुष्यभर शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रांत निरलसपणे कार्य केले. श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांचे जगभरात लाखो अनुयायी आहेत.
नानासाहेब धर्माधिकारी यांचे शिक्षण मराठी चौथीपर्यंत झाले. रेवदंड्याच्या शाळेत ते शिकत होते. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय हात पाहून भविष्य सांगणे होता।
नारायण विष्णु धर्माधिकारी
यामागील विज्ञान आणि इतिहास.