नागासाकी (जपानी: 長崎県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत क्युशू बेटाच्या वायव्य भागात वसला आहे. क्युशू बेटाच्या पश्चिमेकडील व उत्तरेकडील अनेक लहान बेटे नागासाकी प्रांताच्या हद्दीत आहेत.
नागासाकी ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय आहे.
नागासाकी प्रांत
यामागील विज्ञान आणि इतिहास.