नवतेज हुंडल

यामागील विज्ञान आणि इतिहास.

नवतेज हुंडल (१९३३ - ८ एप्रिल २०१९) हे एक भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेते होते.

हुंडल यांचा जन्म १९३३ मध्ये झाला. त्यांनी हिंदी आणि पंजाबी चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले. त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून पदवी प्राप्त केली. त्यांची मुलगी अवंतिका हुंडल ही एक दूरदर्शन आणि चित्रपट अभिनेत्री आहे. त्यांनी उरी: द सर्जिकल स्ट्राइकमध्ये गृहमंत्र्यांची भूमिका साकारली होती. हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. त्यांनी खलनायक आणि तेरे मेरे सपने सारख्या चित्रपटांमध्येही काम केले.

हुंडल यांचे ८ एप्रिल २०१९ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी हिपॅटायटीस बीने निधन झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →