नजफ

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

नजफ

नजफ (अरबी: النجف‎‎) हे इराक देशामधील एक प्रमुख शहर व शिया इस्लाम पंथातील सर्वात महत्त्वपूर्ण स्थानांपैकी एक आहे. नजफ इराकच्या मध्य भागात बगदादच्या १७० किमी दक्षिणेस वसले आहे. येथील इमाम अली मशीद शिया पंथामधील तिसऱ्या क्रमांकाची पवित्र (मक्का व मदीना खालोखाल) मानली जाते. मुहंमद पैगंबराचा भाऊ व शिया पंथाचा पहिला इमाम अली ह्याचे थडगे येथे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →